Dictionaries | References

मूल, भिक्षुक आणि ऋणी, यांस समज नसतो पुर्तेपणीं

   
Script: Devanagari

मूल, भिक्षुक आणि ऋणी, यांस समज नसतो पुर्तेपणीं     

लहान मूल, भिक्षुक व कर्जदार यांस कांहीं समजत नाहीं असेंच धरुन चालण्याची पद्धति आहे. कारण मूल लहान म्हणून व भिक्षुक व ऋणको यांस यजमान व सावकार यांच्या जवळ काय मागावें हें समजत नसतें. ते मुलासारखे भरमसाट मागतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP