Dictionaries | References स समज { samajḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 समज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : जंगल Rate this meaning Thank you! 👍 समज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun बुद्दी वरवीं मेळपी गिन्यान Ex. दर व्यक्तीचो समज वेगळो आसता / म्हजे समजणे प्रमाण तुजी गजाल खरी आसा HYPONYMY:अंतर्दृश्टी उरफाटो अर्थ गंध ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:समजणी जाणविकाय जाणWordnet:asmবোধশক্তি bdबुजिनाय benবোধশক্তি gujસમજ hinसमझ kasسونٛچ marसमज mniꯈꯡꯖꯕ nepसोचाइ oriବୁଝିବା sanधारणा telతెలివి urdسمجھ , سوجھ بوجھ , فہم , فراست , دانست , واقفیت , سمجھ بوجھ , علم See : धारण Rate this meaning Thank you! 👍 समज A dictionary, Marathi and English | Marathi English | | Right understanding of, with, or towards; convinced, persuaded, or pacified state. Rate this meaning Thank you! 👍 समज Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m f Understanding; sense. Warning, admonition, reproof. Rate this meaning Thank you! 👍 समज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आकलन , उमज , बोध , ज्ञान ; ना. आकलनशक्ती , ग्रहणशक्ती ; ना. अक्कल , बुद्धी , शहाणपणा , हुषारी ; ना. कानउघडणी , ताकीद , दपटशा , धाक . Rate this meaning Thank you! 👍 समज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान Ex. प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते./त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे. HYPONYMY:उलट अर्थ वास मर्मदृष्टी ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अक्कल समज-उमज आकलनWordnet:asmবোধশক্তি bdबुजिनाय benবোধশক্তি gujસમજ hinसमझ kasسونٛچ kokसमज mniꯈꯡꯖꯕ nepसोचाइ oriବୁଝିବା sanधारणा telతెలివి urdسمجھ , سوجھ بوجھ , فہم , فراست , دانست , واقفیت , سمجھ بوجھ , علم noun एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार Ex. तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दृष्टी सूक्ष्मदृष्टीWordnet:benহঠাত্ এসে যাওয়া দারুণ কোনো বুদ্ধি gujસૂઝ hinसूझ kanಹೊಳಹು kasبوزگاش , بۄد , زان mniꯄꯥꯝꯕꯩ sanप्रतीतिः tamகற்பனை telఉపాయం urdسوجھ , سوجھ بوجھ See : कल्पना, समजूत, मर्मदृष्टी Rate this meaning Thank you! 👍 समज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ बोध ; ज्ञान ; आकलन ; उमज ; अवगमन . ( क्रि० घेणें ; धरणें ). २ ग्रहणशक्ति ; आकलनशक्ति . ३ जाणिव ; खातरी ; समाधान ; बरोबर आकलन ; परिज्ञान . ४ ताकीद ; माहिती ५ शहाणपणा ; हुशारी ; अक्कल ; बुद्धि . वरहि वरायास पाहिजे समज । - मोउद्योग १ . ४१ . ६ ( ल . ) धाक ; दपटशा ; मारठोक . [ सं . सम् + मज्ज ; हिं समझ ] पु. समुदाय ; सांठा ; संग्रह ; लोंढा . चित्त समजी बुडौनि ठेले । विस्मयाचां । - ज्ञा ११ . १८६ .०उमज पु. पूर्ण जाणीव ; पूर्ण ज्ञान ; वास्तविक बोध . समजणें - सक्रि , १ जाणणें ; बोध ; आकलन होणें . २ माहित होणें ; ठाऊक होणें ; उघड होणें ; स्पष्ट दिसणें ३ - अक्रि . पटणें ; खात्री होणें ; समाधान होणें ; शंकानिरसन होणें . ४ सारख्या सारख्या दिसणार्या गोष्टीमधील सारखेपणा व फरक कोणता हे नक्की आणी पक्केपणानें सांगतां येणें . समजूं लागणें - सज्ञान होणें ; कळूं लागणें ; कळण्यासारख्या वयांत येणें . समजदार - वि . १ सुज्ञ ; विचारी , शाहणा ; हुशार . २ चलाख ; चांगली ग्रहणशक्ति असलेला . समजपत्र - न . वाद न करतां समजूत झाल्याचें वादी - प्रतिवादी यांचे संमतिपत्र . समजवली - वि . समजूतदार ; शाहाणी . तूं समजवाली सार्यांनी जुट बांधावी । - राला ७३ . समजविणें - उक्रि . स्पष्ट करून सांगणें ; समजविणें पहा . समंजस - वि . १ समजूतदार ; सुजाण ; विवेकी ; शाहणा ; जाणता . २ बुद्धिवान ; हुशार ; तीव्र बुद्धिचा . ३ सदगुणी ; सज्जन ; भला . ४ योग्य ; लायख ; बरोबर ; शोभेसा . समजस - वि . समंजसचा अपभ्रंश प्रथमार्थी . समजावण , समजावणी - स्त्रीन . १ समजूत ; स्पष्ट करून सांगणें . २ मन वळविणें ; समाधान करणें ; समजूत पाडणें ; खात्री करणें . ( क्रि० करणें ; होणें ). करउनि स्तन्यपान । स्वबाळांचे समजावण । - रास १ . ५७७ . समजावशी , समजाविशी , समजावीस , समजी - स्त्री . योग्य प्रकारें समजूत पाडणें ; वळणावर ; ताळ्यावर आणणें ; मनवळवणी ; समाधान , खात्री करणें ; शंका निरसन करणें ; एखाद्यासंबंधी मन ताळयावर आणणें . ( क्रि० करणें ; पाडणें ; काढणें ). समजाविशीस अर्धे मारवाड काबीज केलें होतें तें दरोबस्त त्यांजकडे दिलें . - भाब १८ . पडेल समजाविशी तशी करोत कां लाजशी । - केका १५ . बसल्या रुसून समजाविसी करिसी बरी . - होला ५८ . ह्यासाठीं माझी समजी व्हावी . - बाळ २ . ६८ . पदर पसरून उभी समजीला । - प्रला १०० . समजाविणें - उक्रि . १ समजूत घालणें ; स्पष्ट करणें ; फोड करून सांगणें ; पटविणें . २ खातरी , समाधान करणें ; मन वळविणें , ताळयावर आणणें . समजीक , समजीस - समंजस पहा . समजीपत्र - समजपत्र पहा . समजूत - स्त्री . १ ग्राहक शक्ति ; बुध्दि ; आकलनशक्ति . २ पूर्णज्ञान ; जाणीव ; बोध ; आकलन . लोकांत समजूत व उपयुक्त ज्ञान यांचा बराच प्रसार झाला . - नि ८ . ३ खातरी ; समाधान ; मनवळवणी . समजाविशी पहा . ४ हुकूम ; ताकीद ; आज्ञा . सरकारचे सल्ल्यानें काम करण्यास त्यांस समजूत दिली . - टिले १ . १ . १६० .०पाडणें तडजोड , एकमत , संधि करणें ; समाधान करणें ; खातरी करणें , पटविणें .०दार वि. समजदार ; समंजस पहा .०पत्र न. १ आपसांत तडजोड झाल्याबद्दल संमतिपत्र , करारनामा , यादी . २ फिर्याद काढून घेण्याबद्दल पत्र , कागद , खत . समजून उमजून - क्रिवि . जाणून बुजून ; मुद्दाम ; बुध्दया ; हेतुपुरस्पर ; बुध्दिपुरःसर . समजोती - स्त्री . समजूत . मायबापाला करून समजोती । - दावि ३५० . Rate this meaning Thank you! 👍 समज A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | सम्-अज m. m.N. of इन्द्र, [AitĀr.] ROOTS:सम् अज a multitude of animals, [L.] a number of fools, [L.] सम्-अज n. n. a forest, wood, [L.] ROOTS:सम् अज Rate this meaning Thank you! 👍 समज The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | समजः [samajḥ] 1 A multitude of beasts, animals or birds, a herd, flock; आविश्चकार समजोऽपि तदा पशूनां भावं मनोभवकृतं दयितानुवर्ती [Rām. ch.5.12;] (cf. पशूनां समजोऽन्येषां समाजोऽथ सधर्मिणाम्). A number of fools.-जम् A wood, forest. Rate this meaning Thank you! 👍 समज Shabda-Sagara | Sanskrit English | | समज m. (-जः) 1. A multitude of beasts or birds. 2. A number of block- heads. n. (-जं) A forest, a wood. E. सम alike, जन् to be born, ड aff. ROOTS:सम जन् ड Related Words समज समज-उमज चुकीचो समज जाल्लें वरहि वरायास पाहिजे समज। उमज समज मूर्ख समज notion belief समज आहे पण उमज नाहीं হঠাত্ এসে যাওয়া দারুণ কোনো বুদ্ধি आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज उपदेशाने मार्ग लागतो, दृष्टांतानें समज होतो समझ बुजिनाय प्रतीतिः سونٛچ सूझ सोचाइ ਸੂਝ સમજ સૂઝ ಹೊಳಹು ആശയം गोरोन्थि सानफ्लांनाय غَلط سَمجُھن கற்பனையிலான অধ্যারোপিত ਗਲਤ ਸਮਝ ମିଥ୍ୟାରୋପିତ અધ્યારોપિત ਸਮਝ തെറ്റിദ്ധരിക്കപ്പെട്ട मूल, भिक्षुक आणि ऋणी, यांस समज नसतो पुर्तेपणीं देऊन फेडी लोकांचें कर्ज, राहील तें तुझें समज अध्यारोपित বোধশক্তি ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆಯ கற்பனை ఆరోపించబడిన सोलो ବୁଝିବା ठेवी पोट साफ, पाय उष्ण, नेहमी गार मस्तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज कल्पना ఉపాయం বুদ্ধি ଉପାୟ ಬುದ್ಧಿ imagery imaging mental imagery తెలివి വിവേകം feeling imagination impression opinion धारणा அறிவு sense admonitor erroneous belief immature understanding due admonition competent understanding सूक्ष्मदृष्टी समजणी admonishment सबुध्दि errors of oversight and misapprehension believe in good faith अंतर्दृश्टी supposition admonition कान उघाडणी करणे वेडीला सासर काय माहेर काय संकटाची परिस्थिती अबुध्द अवाका ठाकरं नि लाकडं मर्मदृष्टी नफानुकसान परस्परताय साबुद्द कलि संचरणें असमज मातृऋण फैलावर घेणे misapprehension गंडो-तावीज कळीत काळ आला होता पण वेळ आली नव्हती कट्टरवाद शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा संविति संविती अन्योन्यभाव autogenesis जाणविकाय चोंचरें छत्तिसाचा आकडा पडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP