Dictionaries | References छ छत्तिसाचा आकडा पडणें Script: Devanagari Meaning Related Words छत्तिसाचा आकडा पडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वितुष्ट येणें. ‘त्याच्यावेळी कर्त्या पुरुषांत छत्तिसाचे आकडे पडले होते व ते इतके वाढत होते की, तक्तनशीन राजपुरुष अवतारी आहे असा बहुतेकांचा समज होता.’ -V.S. २.२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP