Dictionaries | References

छत्तिसाचा आंकडा

   
Script: Devanagari

छत्तिसाचा आंकडा     

ना.  दुष्मनी , वितुष्ट , विळा - भोपळ्याचे सख्य , साप - मुंगुसाचे नाते .

छत्तिसाचा आंकडा     

 पु. ( ल . ) दावा ; वितुष्ट ; ३६ या आकडयांत एकमेकांचीं तोंडें विरुध्द दिशेला दिसतात त्यावरून ज्यांचें कधीं पटत नाहीं असें वैर . याच्या उलट ६३ . छत्तीस भार्या - स्त्रीअव ( संगीत ) छत्तीस रागिणी . तेणें साही राग छत्तीस भार्या । चौसष्टी मूर्च्छना दावूनियां । अनेक उपरागांच्या क्रिया । गाइल्या तेव्हां रिसानें । - ह २५ . ११९ . छत्तिसा - वि . ( व . ) कावेबाज ; धूर्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP