Dictionaries | References

बेचाळीस

   
Script: Devanagari
See also:  बेचाळ

बेचाळीस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  चाळीस आनी दोन   Ex. म्हज्या गांवांत वट्ट बेचाळीस घरां आसात
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  चाळीस आनी दोन मेळून जावपी संख्या   Ex. वीस आनी बावीस मेळून बेचाळीस जातात
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

बेचाळीस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bēcāḷa or bēcāḷīsa a forty-two.
   . Ex. तू बे0 स्मरुन बोल; त्यानें त्याचे बे0 उद्धरिले-नरकांत घातले-बुडविले &c. it seems confined in use to occasions of adjuration or abusing.

बेचाळीस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

बेचाळीस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  चाळीस अधिक दोन   Ex. या वस्तीत गावात बेचाळीस घरे आहेत
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
४२ 42
 noun  चाळीस अधिक दोन मिळून होणारी संख्या   Ex. बेचाळिसाला पाचाने भाग जातो का?
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
४२ 42

बेचाळीस

   वि ४२ ही संख्या . [ सं . द्विचत्वारिंशत ] बेचाळीस - पुअव . बेचाळीस पिढ्या ( मातृवशाकडील एकवीस व पितृवंशाकडील एकवीस ). ( या शब्दाचा उपयोग शपथ घेतांना किंवा शिव्या देतांना करततात ). तूं बेचाळीस स्मरुन बोल .
०उध्दरणें   एखाद्याच्या बेचाळीस पिढ्यांना उद्देशून शिव्या देणें . ( कागद , पत्र , लखोटा इ० वर ) बेचाळीसचा अंक असणें पत्रांत मृत्यूची बातमी असणें . बेचाळीसचा अंक घालणें
   बेचाळीस पिढ्यांनां शिव्या देणें .
   ( पत्रावर , पाकिटावर ) बेचाळीसचा आंकडा लिहिणें ( अशा करितां कीं पत्र ज्याच्या नांवाचें असेल त्यानेंच तें उघडावयाचें आहे हें सुचविण्याकरितां ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP