Dictionaries | References स सांबर Script: Devanagari Meaning Related Words सांबर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : साँभर, साँभर, साँभर, सांभर सांबर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : शिंगाडो सांबर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sort of Elk, Cervus Elaphas, C. Hippelaphas, or C. Aristotelis. सांबर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A sort of elk. सांबर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हरणासारखा जनावर Ex. सांबराचे शिंग औषधी असते. ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सांभरWordnet:benকৃষ্ণসার হরিণ gujસાબર hinसाँभर kokमेरूं malസാംബാര് oriସମ୍ବର sanचमूरुः tamசாம்பர் மான் telసాంబర్ urdسمور , سانبھر , سامبر , شامبر noun राजस्थानातील एक खार्या पाण्याचे सरोवर Ex. हिवाळ्यात सांबर येथे बरेच समुद्रराघू येतात. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benসাম্ভর gujસાંભર hinसाँभर kanಅಡುಗೆ ಉಪ್ಪು kasسانٛبر malസാംഭാര് തടാകം oriସାଁଭର panਸਾਂਭਰ sanसाम्भरः tamசாம்பர் telసాంబారు urdسانبھر , شامبھر , شامبر noun डाळीत भाज्या घालून शिजवून बनविण्यात येणारा एक पदार्थ Ex. सांबरसोबत इडली, वडा तसेच भातासोबत खाल्ले जाते. ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सांबारWordnet:hinसांभर sanक्वथितम् सांबर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . हरण्यासारखे पण फाटें फुटलेली शिंगे असणारें जनावर ; एक हरण जात . [ सं . शंबर ]०भोपळी स्त्री. एक वेल . हिचा पाला सांबरास पोटदुखी लागली असतां शिंगाचा चारतात०शिंग न. सांबराचे शिंग .०शिंगी वि. सांबर शिंगाचा केलेला ( आंकडा इ० पदार्थ ). सांबरी - वि . १ सांबरासंबंधीचे ( कातडे इ० ). २ सांबराच्या कातडयाचा ( बूट , पिशवी इ० ). - स्त्री . १ सांबराचें कातडें . २ ( राजा . ) दारू , गोळ्या , चकमक , नाचकण , इ० ठेवण्याची कातडी पिशवी ( विशेषतः सांबराच्या कातडयाची ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP