Dictionaries | References

डांग्या खोकला

   
Script: Devanagari

डांग्या खोकला     

 पु. एक प्रकारचा जोराचा खोकला ( विशेषतः लहान मुलांना होणारा ). यावर डांगळ ( सांबर - याचे ) शिंग किंवा डांग ( बांबूचा वाकडा कोंब ) उगाळून देतात म्हणून हे नाव पडले असावे [ डांग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP