Dictionaries | References

खाशी

   
Script: Devanagari

खाशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bravo! fine! noble!

खाशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 interj   bravo! fine! noble!

खाशी

   उद्गा . शाबास ! सुरेख ! वाहवा ! छान ! उत्तम ! नामी ! ( अर . खास्सा )
 वि.  निवडक ; खास पहा . . ०पंगत - स्त्री . निवडक . उच्च प्रतीच्या लोकांची किंवा धन्यांची पंगत ; किंवा त्या मंडळीचें जेवण . म्ह० ( गो .) खांशी पंक्तीक सुठी पिठो - मोठ्यांच्या नांवाचा कांहीच फायदामिळणें . ०मडळी - स्त्री . उच्च वर्गाचे लोक ; प्रतिष्ठित लोक ; यजमान व त्यांचे लोकांची मिरवणुक . ३ ( थट्टेनें ) स्वत ;, मी ( अर . खास )
  स्त्री. ( हिं .) खोकला . खास पहा . ( सं . कास )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP