Dictionaries | References

उटकटारी

   
Script: Devanagari
See also:  उंटकटारी

उटकटारी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ऊँटकटारा

उटकटारी     

 स्त्री. एक वनस्पति ; उताटी ; कांटे चुबुक ; हिची पानें कोपरे कातरल्यासारखीं असून पृष्ठभागीं सफेत रंगाचे कांटे असतात . डांग्या खोकल्यावर याची मुळी लहान मुलांच्या गळ्यांत बांधतात . सर्प , विंचू यांच्या विषावर हिचें मूळ उगाळून लेप देतात . मुळास ब्रह्मदंडी म्हणतात . ही उंटास प्रिय असते . [ सं . उत्कट ; गु . उटकटो ; हिं . उटकटाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP