Dictionaries | References

खणणें

   
Script: Devanagari

खणणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to pump or work out. खणखणून ओकणें To vomit with violent retching or straining.

खणणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   dig; undermine; corrode.
खणून काढणें   extort (money) by measures of oppression.

खणणें

   उक्रि१ खोदणें ; उकरणें ; २ गंजणें ; खाणें ; जळणे ( धातु वगैरे ); चरणे ; आंतुन चावणें ; झोंबणे ( गळूं वगैरे ). ३ ( ल .) ( भांडण ) उकरुन काढणें ; ओघास आणणें ; तोंडुन काढणे ( मतप्रदर्शन , शाबासकी वगैरे ). ४ पोखरणें ( पाण्यानें भिंतीचा पाया ). ( गो .) ' मोव थंय खणचे ' ५ उकळणें ; जुलमानें काढणें ; खणुन काढणे ( पैसा , गुह्य ). ६ जोरजोरानें काढणें ( ओकार्‍या , खोकला वगैरे ). ' तो रडें खणुन काढतो .' ७ अडून बसणें .' त्यानें त्या पदार्थांसाठीं खणलें ' - तो त्या पदार्थासाठीं अतिशय अडून बसला . ( सं . खन् ; फ्रेंजि शन् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP