Dictionaries | References

उखळणें

   
Script: Devanagari

उखळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to uproot, uproost, oust.
   ukhaḷaṇēṃ v i To come undone; to become loose or fall to pieces--any machine or complicate fabric.

उखळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   plough a field the first time. To unscrew, undo, break up.

उखळणें

 उ.क्रि.  
   पहिल्यानें शेत नांगरणें ; फाळणें ( जमीन ); उकरणें ; खणणें .
   उलगडणें ; काढणें ; मोडणें ; निखळून टाकणें ; उपटून काढणें ( स्क्रू , खिळे , अडसर , पाय , हात , यंत्राचे भाग इ० ). तों रावणाचा उखळला हस्तशस्त्र पडिलें धरणीवरि ॥ उखळीन ईश्वराच्या हरिच्याहि महाभयावह रदासा - मोउद्योग ११ . ११७ .
   ( ल . ) उच्चाटण करणें ( स्थान , नोकरी यावरुन ); निर्मूलन करणें ; हांकलणें ; नाहींसें करणें . उखळा धर्मासि म्हणसि तरि म्हणसिल बालिशा नभा उखळा । - मोभीष्म ७ . ४३ .
   ( ल . ) उधळणें ; पराभव करणें .
   फोडणें ; फाडणें ; विलग करणें . तयानें लाखोटा उखळुनि असें जें उकलिलें । - सारुह ५ . ८३ . - अक्रि . सैल होणें ; तुकडे पडणें ; ( यंत्र वगैरेचे भाग ) वेगळे होणें . [ सं . उत + स्खलन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP