Dictionaries | References

उचकटणें

   
Script: Devanagari

उचकटणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 fig. To bring up a buried transaction; to rip open a healed wound &c. See notice under उसकटणें.

उचकटणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Draw out forcibly, to wrench out.

उचकटणें     

उ.क्रि.  जोरानें बाहेर काढणें ; उपटून काढणें ; ओढणें ; उसकटणें ( खिळा , झांकण इ० ).
नखानें वगैरे उकरणें ; कुरतडणें ; सोडविणें .
बरी झालेली जखम पुन्हां उघडी करणें ; जखमेची खपली काढणें .
सारखी बसलेली ( जमीन , केंस , वस्त्राच्या चुण्या , तृणसमुदाय ) उखळणें , विस्कटणें , अस्ताव्यस्त करणें ; जमीन , छप्पर उसकटणें .
( ल . ) मिटलेला व्यवहार पुन्हां उपस्थित करणें ; विसरलेली गोष्ट पुन्हां उकरुन काढणें . [ सं . उच्चाटन ; म . उचकणें ; किंवा उ + चिकटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP