Dictionaries | References

उचटणें

   
Script: Devanagari

उचटणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

उचटणें

 उ.क्रि.  चिकटलेला , जोडलेला पदार्थ वर उचलून काढणें ( तव्यावरील भाकरी , खिळे मारलेलें झांकण ); उचकटणें पहा . पत्र उचटिलें प्रयत्नें । ग्वाही करायाकारणें ॥ - तुगा ४१०४ . [ सं . उच्चाटन ]
   उचाटणें पहा .
  न. ( तंजा .) उलथणें .
  न. उलथणें ; कलथा ; उचटण्याचें साधन . [ सं . उच्चाटन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP