Dictionaries | References

खोरणें

   
Script: Devanagari
See also:  खोरण , खोरणी

खोरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
by shovelsfull.
.

खोरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Poke or stir.
  A sort of scraper.

खोरणें     

नस्त्री . १ कचरा काढण्याचें एक प्रकारचें फावडें . २ उचटणें ( पोळ्या , तळण्याचें ; पदार्थ , निखाए इ० वर - खालीं करण्याचें ). ( व .) लांकडी सरळ चाटु ; उलथणें ; कलथा . ' पळी असतां खोरणें । कासयाला पाहिजे । ' - अफला ३ . ३ ( हेट ) राख ठेवण्याची लहान खोबडी . ४ निखारें चाळविण्याचा दांडा ; काठी . ( सं . क्षुर ; प्रा . खोर - पात्रविशेष ) ०लावणें - मागण्या लावणें ; तगादा करणें . ( एखाद्याच्या खर्चिक स्वभावाचा फायदा घेऊन ); खोर्‍यानें पैसा ओढणें .
अ.क्रि.  १ ( महानु .) उकरणें ; खुरपणें ; विस्तु खोरून दिली .' ( सं . क्षुर ) २ तुटणें ; गुंतणें ; अडून राहणें . ' ऐसा ऐवज चोकडील खोरला आहे .' - पेद १७ . २९ .
उ.क्रि.  १ ( चुल , निखारें ) चाळविणें ; ढोसणें ; ( जमीन , माती ) पोखरणें ; उकरणें ; ( फाकडे ) लावणें . ( खोरें )
 न. ( कु .) भिंतीतील खोबण ; भगदाड ; बळद ( वस्तु ठेवण्याचें ). ( कोरणें )
अ.क्रि.  ( कु .) थंडीनें अंग कांकडुन बसणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP