Dictionaries | References ख खोरणी Script: Devanagari See also: खोरण , खोरणें Meaning Related Words खोरणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A sort of hoe. खोरणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun निखारे चालवण्याचा दांडा Ex. खोरणी तुटल्याने त्याचे काम खोळंबले. MERO STUFF OBJECT:धातू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खोरण खोरणेWordnet:benআঁকশী gujખોતરણું hinकुरेदनी kanಕಬ್ಬಿಣದ ಸಲಾಕಿ kasدُکرُن malകോരി oriଆଙ୍କୁଶା sanखजा tamகொரடு urdکریدنی , کریلنی , انکسی खोरणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . १ कचरा काढण्याचें एक प्रकारचें फावडें . २ उचटणें ( पोळ्या , तळण्याचें ; पदार्थ , निखाए इ० वर - खालीं करण्याचें ). ( व .) लांकडी सरळ चाटु ; उलथणें ; कलथा . ' पळी असतां खोरणें । कासयाला पाहिजे । ' - अफला ३ . ३ ( हेट ) राख ठेवण्याची लहान खोबडी . ४ निखारें चाळविण्याचा दांडा ; काठी . ( सं . क्षुर ; प्रा . खोर - पात्रविशेष ) ०लावणें - मागण्या लावणें ; तगादा करणें . ( एखाद्याच्या खर्चिक स्वभावाचा फायदा घेऊन ); खोर्यानें पैसा ओढणें . खोरणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोरणी लावणें१. पैशाचा तगादा लावणेंपैशाकरितां सारखा नेट लावणेंपिच्छा पुरविणेंएकसारखा पैसा ओढणें. २. पावड्याने पैसा ओढणेंखोर्याने पैसा ओढणेंखूप पैसा मिळविणे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP