Dictionaries | References

खोरण

   
Script: Devanagari
See also:  खोरणी , खोरणें

खोरण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khōraṇa f A large खोरा or dingle; a rude chasm betwixt hills: also a dell or deep hollow. 2 n C A mass of निखारे or livecoals. 3 n also खोरणी f A sort of rubbish-hoe. 4 An instrument for turning a cake upon the girdle, for taking up fried things, live coals &c.

खोरण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A large dingle. A mass of livecoals.

खोरण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खोरणी

खोरण     

 स्त्री. शिप्यांचा चुना करण्याची भट्टी . (?)
 न. ( कों .) निखार्‍यांची रास .
 स्त्री. मोठें खोरें ; घळ ; दारा ( दोन डोंगरांतील ); खोंडा .
नस्त्री . १ कचरा काढण्याचें एक प्रकारचें फावडें . २ उचटणें ( पोळ्या , तळण्याचें ; पदार्थ , निखाए इ० वर - खालीं करण्याचें ). ( व .) लांकडी सरळ चाटु ; उलथणें ; कलथा . ' पळी असतां खोरणें । कासयाला पाहिजे । ' - अफला ३ . ३ ( हेट ) राख ठेवण्याची लहान खोबडी . ४ निखारें चाळविण्याचा दांडा ; काठी . ( सं . क्षुर ; प्रा . खोर - पात्रविशेष ) ०लावणें - मागण्या लावणें ; तगादा करणें . ( एखाद्याच्या खर्चिक स्वभावाचा फायदा घेऊन ); खोर्‍यानें पैसा ओढणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP