Dictionaries | References

खपली

   
Script: Devanagari

खपली

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : खवळी

खपली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To rip up an old sore.

खपली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A small peeling off or scab.
खपली काढणें   rip up an old sore.

खपली

खपली

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जखमेवर आलेले कडक आवरण   Ex. खपली आली की जखम लवकर बरी होते
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಗಾಯದ ಮೇಲಿನ ಒಣಗಿದ ಹಕ್ಕಳೆ
urdکھُرَنڈ , پَپڑی , کُرَنڈ , کَھتکھوٹ
   see : पोपडा

खपली

  स्त्री. लहान कपरा ; तुकडा . ' टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडलीं । ' - दा ८ . ६ . १० . २ खवला ; पापुद्रा ( फोडाचा ). ( क्रि० काढणें ; उचटणें ). ( खाप = तुकडा )
०काढणें   ( ल .) जुनें भांडण उकरून काढणें .

खपली

   खपली (खरवडून) काढणें
   फोड बरा होत आल्‍यावेळी खपली धरते. पण ती जर उकरून काढली तर पुन्हां फाड वगैरे दुखणें होते. (ल.) जुने भांडण, वाद उकरून काढणें. -मो अनंतव्रत १९. ‘येऊन जाऊन त्‍याची खपली काढून त्‍याला जरा वाक्‍प्रहार करण्याची हौस इंदुमतीला होती.’-जादुगार पृ. ३६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP