Dictionaries | References

खोमणें

   
Script: Devanagari

खोमणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The word is but a form of खोवणें.
Dint, cavity, hollow, depression, or inequality. Ex. जयाचिया अनुस्यूति खो0 नाहीं ॥.

खोमणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Force unto; bury.
  A scraper, dint.

खोमणें     

अ.क्रि.  कमी होणें कमीपणा येणें . ' चाळीतांही न खामें । गुणांतीतता । ' - ज्ञा . १४ . २८५ .
उ.क्रि.  ( प्रा .) १ जोरानें आंत घालणें ; खोंचणें ; खुपसणे . २ रोपणें ; रोवणें ; गाडणें ( खांब इ० ) खोवणें पहा . ( खोबणें )
 न. १ नारळ इ० खवण्याची किसणी ; खंवणी . २ ( काव्य ) खळगा ; खोंच ; दबका . ३ ( ल .) वांकडेपणा ; कमी पणा . न्युनता ' जयाचिये अनुस्युती । खोमनें नाहीं . । ' - ज्ञा . १३ . ९१६ . ( खबणें )
अ.क्रि.  ( महानु .) खोमा येणें ; पोंचा येणें ; खपली वगैरे पडणें ; भंगणें . ' देवता खोमली असे .' - आचार भाष्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP