Dictionaries | References

उचकणें

   
Script: Devanagari
See also:  उचकनें

उचकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To snap up and pocket; to pick pockets; to lift at shops &c.; to obtain by swindling and various fraudulent practices.
ucakaṇēṃ v i To take up monies on loan or goods on credit, but ever with the implication of fraudulent intention.

उचकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Snap up and pocket, to pick pockets, to lift at shops &c.

उचकणें     

अ.क्रि.  बुडविण्याच्या उद्देशानें दुसर्‍याजवळून कर्ज अथवा उधार माल घेणें ; वाईट उद्देशानें उधारी करणें .
उ.क्रि.  
 न. ( व . )
स.क्रि.  
उपटणें ; चोरणें ; उचलेगिरी करणें ; फसवून घेणें . स्त्री सुत बंधु पैका उचकी । - अमृत ११२ . उचकटणें पहा . [ उचकटणें ]
उपटून काढणें ; समूळ वर काढणें .
दाखला ; उदाहरण . दुसर्‍याचें उचकणें मला कां देतोस ?
उचलणें . नाहीं म्हणोनि उचकीन करें फुलाला . - आंक २५ . [ सं . उच्च + कृ = उंच करणें ]
( ल . ) उच्चाटण करणें ; हांकून , फेंकून देणें . [ सं . उत्खनन ; उचखणें - उचकणें ]
टोमणा ; छद्मी भाषण ; हिणविणें . ( क्रि० देणें ). मला काय त्याचें उचकन देतां !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP