Dictionaries | References

खांडणें

   
Script: Devanagari

खांडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   सडा खा0 To gnaw or slightly bite the teat;--used of a calf, kid &c.

खांडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   break. hew. dig. fig. bite.

खांडणें

 उ.क्रि.  मोडणें ; जोरानें तोडणें ; छेदणें ; छाटणें ; खापणें ; काटणें ; खडणे . ' समिधा तो खांडुंलागला । ' - वसा ६१ . २ खणणें ; खोदणें . ' उपनिषदर्थाची माळी -! ' माजीं खांडिलीं ' - ज्ञा . १८ . ३५ ३ ( ल .) कुरतुडणें ; चावणें ; खुडखुड करणें ( गिललेली माशी ). ४ ( राजा .) जेवण्याचें पान अथवा द्रोण करण्यासाठीं पोकळीच्या झाडाची पोय , विरी , पानें कातरणें , छाटणें . ५ खांडवीच्या बर्फीच्या वगैरे वड्या , खापा पाडणें . ६ ( ल .) निरास करणें . ' मा तर्काचें खुरपेंखांडे कोना । ' अमृ ६ . २४ . ७ ( ल .) अडविणें . ' सर्पें वाटखांटिली ' - वसा ५९ . ८ वेगळें करणें ; पृथक करणें . ' कां चांचुचेनि सांडसें । खाडिजें पय पाणी राजहंसे । ' - ज्ञा . ९ . ४४ . ( सं . खडन ) सडा खाडणें -( वासरु किंवा करडुं यांनीं ) सड थन किंचित कुरतडणें , चावणें . म्ह० आडवें आलें तें खाडुन काढावें .

खांडणें

   सडा खांडणें
   वासरूं, करडूं वगैरेंनी दूध पितांना आचूळ चावणें, कुरतडणें
   थान चावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP