Dictionaries | References

उकरणें

   
Script: Devanagari

उकरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   by insult and provocation. In these two senses उकरून काढणें is more common.
   ukaraṇēṃ v i To loosen or nearly detach from--as dried paste &c. from the sides of the vessel, as dried plaster &c.
   .

उकरणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   scratch; mark with incisions; fig.
   pump.

उकरणें

   उ . क्रि .
   खरवडणें ; कोरणें ; खणणें ; पोखरणें ; खवणें ( उंदीर , घुशी वगैरे जमीन कोरुन काढतात त्याप्रमाणें ).
   जमीन किंवा एखाद्या वस्तूवर खोदणें , कोरणें ; ( नख , दांत , शस्त्र , इ . च्या टोंकानें ) कोरुन काढणें ; खांचा पाडणें .
   एखादी गोष्ट मुद्दाम पुन्हां उपस्थित करणें ; कलह उपस्थित करणें ; भांडणाचें मूळ पुन्हां वर काढणें .
   खुबीदार प्रश्नानें खरी हकीकत एखाद्याच्या तोंडांतून बाहेर काढणें ; उकरुन काढणें ही शब्दयोजना वरील अर्थ ३ व ४ येथें वापरतात . - अ . क्रि . ( प्रा . ) भिंतीचा गिलावा , भांड्याचें कीट वगैरे सुटून येणें ; भांड्यांना लागलेलें अन्न भिजून निघण्याजोगें सैल होणें . [ सं . उत + कृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP