Dictionaries | References आ आगीदुगी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आगीदुगी A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; with implication of tattling, or officious intermeddling, or censorious observation, and gen. with neg. con. v काढ, पाह, कर, उरक. Ex. मी कोण्हाची आ0 पाहत नाहीं; बाबा कोण्ही कांहीं करो कोण्ही कोण्हाची आ0 करुं नये. Rate this meaning Thank you! 👍 आगीदुगी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The crimes and offences (of others).आगीदुगीत नसणें Have no concern with the misdeeds of. Rate this meaning Thank you! 👍 आगीदुगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. भानगड , चोंबडेपणा करुन किंवा मध्यें तोंड घालून दुसर्यानें केलेला अपराध किंवा मूर्खपणा पुढें आणणें ; चहाडी ; आगलावेपणा ( अकरणरुपांत उपयोग व ज्या वस्तूवर क्रिया घडते तिची षष्ठी योजितात ). ( क्रि० काढणें , पाहणें , करणें , उकरणें ). मी कोण्हाची आगीदुगी पहात नाहीं . उठाठेव ; दुसर्याची पंचाईत ; भानगड . बाबा कोणी कांहीं करो , कोणी कोणाची आगीदुगी करुं नये . [ सं . आगस ; म . आग = अपराध , द्वि . ] आगीदुगींत नसणें - भानगडींत नसणें ; उठाठेवींत , पंचायतींत न पडणें . आगीभागी पडणें - धोक्याच्या व दगदगीच्या धंद्यांत पडणें ; गोत्यांत पडणें . [ सं . अग्नि ; म . आग + भाग ] Related Words आगीदुगी अगीदुगी आघिवळी आघीदुघी आघीमण्यार अगीदुगी उरकणें अगीदुगी करणें अगीदुगी काढणें अगीदुगी पाहणें आघिवळा उगीदुगी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP