Dictionaries | References

खाणोरी

   
Script: Devanagari
See also:  खाणोरा , खाणोरीचोर

खाणोरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

खाणोरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   gluttonous.

खाणोरी

  पु. दरोडेखोर , चोर ; घर फोडणारा ; काळीखताऊ ' मज निद्रिस्थातें खाणौरियें । लुसौनि नेति .' - ऋ ५५ . ' दरवडेकरी खाणोरी । ' - दा . २ . ३ . ३१ . ' घरीचें घरी चोरी आपणीचें खाणोरी । ' - दावि २३४ . खान - चोर पहा . ( खणणें ) ०चोरी - खानचोरी पहा .
 वि.  अधाशी ; खादाड ; पोटबाबु . ' पुत्र पत्‍नि बंधु सोयरी खाणोरी ' - तुगा १५८९ . २ चोखंदळ चवीनें खाणारा . ( खाणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP