Dictionaries | References क कोपर Script: Devanagari See also: कोंपर , कोंपरा , कोंपरी , कोपरा , कोपरी , कोहोपरा Meaning Related Words कोपर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To beg with exceeding earnestness. कोपर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The elbow.कोपरापासून हात जोडणें Beg with exceeding earnestness.मऊ, नरम लागलें म्हणजे कोपरानें खणणें Find a soft fellow and take your advantage of him. कोपर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun भुजा आणि हात यांच्या मधल्या सांध्याचे मागील टोक Ex. कोपरात असलेल्या हाडाला इंग्रजीत फनी बोन असे म्हणतात HOLO COMPONENT OBJECT:हात ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকিলাকুটি bdखिलाखुनथि benকনুই gujકોણી hinकुहनी kanಮೊಣಕೈ kasکھۄنہٕ وَٹ kokकोंपर malകൈമുട്ടു് mniꯈꯨꯅꯤꯡ nepकुहुनो oriକହୁଣି panਕੂਹਣੀ sanकफोणिः tamமுழங்கை telమోచేయి urdکہنی कोपर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. भुजा आणि हात यांच्या मधल्या सांध्यांचें मागील टोंक . ( सं . कूर्पूर ; प्रा . कोप्परें ; गु . कोपरियुं ) ( वाप्र .) कोपराढोंपरानें करणें -( बायको ) कसें तरी करुन कष्टानें आयासानें ( घरकाम ) करनेम . कोपराढोपरानें चालणें , जाणें - मोठ्या नेटानें संकटांतुन तरून जाणें ; कसेंबसें काम पुरें पाडणे ( कमजोअर . अशक्तता असतांना ). कोपरापासुन हात जोडणें .- अति कळवळ्यानें विनविणें . कोपरापासुन नमस्कार - १ वरील अर्थ . २ संबंध नसावा अशा अर्थी . ' असल्या नाटक्यांना कोपरापासुन नमस्कार असो .' म्ह० १ मऊ सांपडलें म्हणुन कोपरानें खणूं नय . किंवा २ मऊ - नरम लागलें म्हणजे कोपरानें खणणें = गरीब मनुष्य सांपडला म्हणजे त्याचा फार फायदा घेणें ; साभाशब्दा -पुस्त्री . ( व . ना ) भाकरींचें पीठ मळावयाची मोठीं परात ( तांब्यापितळेची ); थाळी ; सनकी ; पितळी . लहान कोपराला कोपरी म्हणतात . ( कु .) कोपरी = हंडा ; रुंद तोंडाचें भांडें . ( सं . खर्पर ) पु. १ कोन ; उपदिशा . २ ( वास्तु ). दोन भिंतीच्या सांध्यांतील दर्शनी काटकोनांतील चौरस दगड . ( सं . कूर्पर ; प्रा . कोप्पर )०कात्री स्त्री. वांकड्या पात्याची कात्री . शस्त्रक्रियेत हिचा उपयोग असतो .०धरणें ( बायकी ) १ रुसणें . २ पिटाळशी होणें .०ख खि ) ळी - स्त्री . १ कोपरानें मारलेली ढुसणी , ढुसकणी . ( क्रि . मारणे ; येणें .) २ कोपरानें पाडलेला खळगा . ( हा गुराख्यांचा खेळ असतो . अशा खळग्यांत तीं पोरं गोट्यांनीं खेळतात . ( क्रि ०पाडणें ). ३ ( ल .) लेखांत , भाषांतर उगाच दुसर्यावर घेतलेलें तोंडसुख ; जातां जातां , सहजासहजी एखाद्या विरुद्ध बोलणें .( खि ) ळी - स्त्री . १ कोपरानें मारलेली ढुसणी , ढुसकणी . ( क्रि . मारणे ; येणें .) २ कोपरानें पाडलेला खळगा . ( हा गुराख्यांचा खेळ असतो . अशा खळग्यांत तीं पोरं गोट्यांनीं खेळतात . ( क्रि ०पाडणें ). ३ ( ल .) लेखांत , भाषांतर उगाच दुसर्यावर घेतलेलें तोंडसुख ; जातां जातां , सहजासहजी एखाद्या विरुद्ध बोलणें .०घुसणी स्त्री. ( गोट्याच्या खेळांतील एक शब्द ) कोपरानें गोटी गल्लींत घालणें . कानघुसणी पहा .०मोड वि. ( व .) कोपरासारखी मोडलेली ( जागा ).०वाळी स्त्री. ( व .) बाजू बंद ; एक दागिना . ( कोपरा + वाळा ) कोपर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोपराढोपरानें करणें(बायकी) कसे तरी करून, कष्टानें, सायसाने करणें. मारून मुटकून मोठ्या नाखुषीने किंवा फारच खटपट करून टाकणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP