Dictionaries | References

झवणें

   
Script: Devanagari
See also:  झंवणें

झवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To hold in sexual embrace.

झवणें     

उ.क्रि.  ( अश्लील ) संभोगणें ; मैथुन करणें ; स्त्रीशीं रत होणें .  [ सं . धवनं - झवणँ - झवणें ;   सं . धव = नवरा , त्याचें मुख्य कर्म धवनं अथवा (- वि . ) धुवनं (= रतं ) याचा अपभ्रंश झवणें . - राजवाडे भाअ १८३३ . तुल० सं . झ्यु - झव = जाणें ; हलणें ]

झवणें     

झवण्यांत खोकला
(अशिष्‍ट) चैनीत अडथळा, अडचण. सुखांत दुःख.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP