Dictionaries | References आ आंकडा Script: Devanagari See also: आंकडी , आंकण , आंकणा , आंकणी , आंकणें , आंकना , आंकपट्टी , आकडी Meaning Related Words आंकडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āṅkaḍā, āṅkaḍī, āṅkaṇī, āṅkaṇē, ṃāṅkapaṭṭī See under अं. आंकडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आकडा आंकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सर्व अर्थी आंकडा , आकडी पहा .संख्या ; अंक ; गणितांतील एक चिन्ह .बांकदार , वांकडें टोंक ; आंकडी ; हूक .( ल . ) विंचू किंवा खेंकड्याची नांगी .लांब मिरची किंवा चिंच , चिंचेचा आकडा .टोंक ; शेंडा . आंकड्याचें पान तैसे आवाळुवा वरी आंकडे । धगधगीत दाढांचे । - ज्ञा ११ . ३६३ .घोडा ( छत्रीचा वगैरे ).( जरतार धंदा ) फिरकींतून जाणार्या तारेस एकाच दिशेनें फिरण्यास लावणारें यंत्र .( गो . ) अंगठा . [ सं . अंक = खूण करणें , अंक = चिन्ह , आंकडा ]०वळणें थंडीनें किंवा भीतीनें अंग आखडणें .०मोडणें बसणें - विण्याच्या अगोदर गाय किंवा म्हैस या जनावरांच्या ढुंगणाच्या दोन्ही बाजू खोल जाणें . आंकड्यास येणें लोंबणें लवणें - वांकणें , पिकणें ( शेत , पीक , धान्याचीं कणसें ). कितेक भारें आकड्या लवती - सप्र १२ . ४३ . Related Words आंकडा वळणें आंकडा नागपुरी आंकडा अंगाचा आंकडा होण आंकडा बसणें आंकडा मोडणें छत्तिसाचा आंकडा छत्तीसाचा आंकडा धनी फांकडा, नथीचा आंकडा interpretation of data data procesing plain figure आकोडा electronic date processing (edp) credit data section data collection data sheet computer data processing equipment अंकुडें आखांडो एकडा कोरा चेक अडवंकी अडवंगी अनंकपृष्ठ आंकाडा आंख मोडणें किरकी बेचाळीसचा अंक घालणें नांगडी चाहोंचा अंत्यांक बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं आंख अंख अडकवण आकबंद कोंगाळें दिवार दिवाल दिवाळ नांगडा चौ आखाडा खानेसुमार काकांडा उत्सार उत्सारण कंचक कुलापा हलकडी हलगा चौं चपरास आकडी खानेसुमारी नांगा आंकडी काकडा कोयंडा कुलाबा घाऊक हूक बीजक बेचाळ राशा सरजा दाग कापड ओढणी गोली बेचाळीस थेट नंबर निमताना सांबर आंतील आकडा काप बगाड सांगडी चोर अंक योजक चुकणें वट हलका दांडा छत्र नांगर ताण सरकार संख्या संकेत आर दश लाट नागर घात घोडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP