Dictionaries | References

हलगा

   
Script: Devanagari
See also:  हलका

हलगा

   ( सर्व अर्थी ) हलका कडी पहा .
  पु. झोपाळा , पाळणा इ० च्या दोर्‍या , कडया छतास टांगण्यासाठी केलेले विशिष्ट आकाराचे आंकडे प्रत्येकी . लावून रुपेरी हलके हिंदुळे बांधिले । - प्रला . २ दिवा इ० टांगण्याचा आंकडा . फणसे पिवळी हलक्यांना । आंत पिवळ्या मोरक्या आरसे पिवळे झरुक्याना । - प्रला ९३ . [ अर . हलका ] हलकी - स्त्री . झोंपाळा इ० टांगावयाची आंकडी , कडी . हलका पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP