Dictionaries | References

हलका

   
Script: Devanagari
See also:  हलगा

हलका

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  पहियों पर जड़ा, लोहे का गोलाकार बाहरी भाग   Ex. लुहार हलके को पहिए पर चढ़ा रहा है ।
HOLO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : परिधि, हल्का, घटिया, सतही, वृत्त, धीमा, सुपाच्य, फीका, परिधि, गुलाबी, हल्का, हलक़ा, गोलाई, झुंड, हलक़ा, हलक़ा, घटिया

हलका

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयच्याय खास कामा खातीर थारायिल्लो कांय गांवांचो गट   Ex. हिरवा हो हलक्याचो लेखपाल
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಹಳ್ಳಿಗಳ ಸಮೂಹ
urdحلقہ , منطقہ , خطہ

हलका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   light, not heavy or weighty. 2 small or light;--as a measure of capacity, weight, length, or land. 3 weak, not ardent or potent &c. Ex. अमलाविषयीं अफूपेक्षां भांग हलकी. 4 light, mild, gentle, feeble;--as wind, heat, cold, rain &c. 5 light;--as an article of food; easy of digestion. 6 light or soft;--used of water. 7 trifling, slight, light, easy of endurance or performance;--as an affliction or a disease, a work or business. 8 unimportant, insignificant, of slight moment;--an affair or a matter. 9 Of little or low estimation, dignity, authority, influence;--a person. 10 Of low price, or of little value;--an article: also low, moderate, light;--price or terms. 11 frivolous, puerile, light;--a subject or topic. कानाचा ह0 credulous. जिवाचा ह0 narrow-hearted, mean-spirited, miserly. also sometimes मनाचा ह0 in this sense. बुद्धीचा ह0 Weakminded, feeble of understanding, silly.
   curved after a particular fashion. 2 A kind of tabor. it consists of two डफडें or members named हलका & धूम treble and bass.

हलका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   light; small. weak. trifling. Of low price low.
कानाचा हलका   credulous.
जिवाचा हलका, मनाचा हलका   narrow-hearted, miserly.
बुद्धीचा हलका   weak-minded, silly.

हलका

 वि.  जड नसलेला , वजनात कमी ( पदार्थ , वस्तू );
 वि.  कमी प्रतीचा , गुणवत्तेने कमी ( धान्य , माल );
 वि.  कमजोर , मंद , सौम्य ( थंडी , पाऊस , प्रकाश );
 वि.  पचनाला सोपा ;
 वि.  कमी महत्त्वाचे , किरकोळ ( काम , जोखीम ).

हलका

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  वजन कमी आहे असा   Ex. हलकी वस्तू पाण्यात तरंगते
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
हल्का इत्यादि (WT)">भारसूचक (weight)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  पचण्यास सोपा   Ex. खिचडी पचायला हलकी असते
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  काही गावांना मिळवून विशेष कामासाठी बनवलेला गट   Ex. हिरवा ह्या हलक्याचा तलाठी आहे.
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಹಳ್ಳಿಗಳ ಸಮೂಹ
kokहलका
urdحلقہ , منطقہ , خطہ
 adjective  ज्यात अधिक तीव्रता नाही असा   Ex. आता देखील अंगात हलका ताप आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
   see : नीच, बरा, निकृष्ट

हलका

  पु. ( बे . कर्ना . ) शेतांतील ढेकळें फोडण्याचें दांताळे ; एक औत . [ का . हलिके ; तुल० सं . हल ]
 वि.  १ वजनांत कमी ; जड नसलेला . २ लहान ; न्यून ( प्रमाण , वजन , लांबी इ० मोजतांना ). ३ कमीप्रतीचा ; कडक नसलेला ( गुण , प्रभाव इ० त ). अंमलाच्या बाबतीत अफूपेक्षां भांग हलकी . ४ सौम्य ; मंद ; कमजोर ( थंडी , पाऊस इ० ). ५ जड नसलेले ; पचण्यास सोपे ( अन्न ) ६ शरीरास गुणकारी , ( अन्न ); पचण्यास सोपें ( पाणी ). ७ सहन करण्याजोगा ; फारसा मोठा नसलेला ; क्षुल्लक ( रोग , विकार , काम ). ८ कमी महत्त्वाचे ; किरकोळ ( काम , बाब ). ९ कमी दर्ज्याच्या , अधिकाराचा , वजनाचा ( माणूस ). १० कमी किंमतीची ( वस्तु ). ११ बेताची ; प्रमाणशीर ; कमी ( किंमत , अट ). १२ क्षुल्लक ; गौण ( विषय ). [ सं . लघु ; प्रा . हलुअ ; हिं हलका ; तुल० सं . क्षुल्लक ] कानाचा हलका - वाटेल त्यांचे ऐकून त्यावर विश्वास ठेवणारा . जिवाचा मनाचा हलका - संकुचित दृष्टीचा ; क्षुद्र ; हलकट . बुद्धीचा हलका - कमी बुद्धीचा ; मठठ डोक्याचा ; मूर्ख .
  पु. झोपाळा , पाळणा इ० च्या दोर्‍या , कडया छतास टांगण्यासाठी केलेले विशिष्ट आकाराचे आंकडे प्रत्येकी . लावून रुपेरी हलके हिंदुळे बांधिले । - प्रला . २ दिवा इ० टांगण्याचा आंकडा . फणसे पिवळी हलक्यांना । आंत पिवळ्या मोरक्या आरसे पिवळे झरुक्याना । - प्रला ९३ . [ अर . हलका ] हलकी - स्त्री . झोंपाळा इ० टांगावयाची आंकडी , कडी . हलका पहा .
  पु. एक वाद्य . याला हलका व धूम नांवाची दोन डफडी असतात . संबळ पहा . हलकी - स्त्री . एक वाद्य ; खंजिरी ; डफडी . हलका पहा .
०पतला वि.  ( व . ) कमकुवत ; दुर्बल ; किरकोळ .
०फराळ  पु. थोडे अन्नपुष्कळ पाणी पिणें .
०फूल वि.  अत्यंत हलका .
०भार  पु. कमी पत , नांव . हलक्यानें - क्रिवि . हळू ; लघुप्रमाणानें ; सावकाश ( बोलणें , चालणें इ० ). हलक्यानें - बोल , चाल इ० .

हलका

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
हलका  f. f.g.प्रे-क्षा-दि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP