Dictionaries | References

कापसासारखा हलका आणि वार्‍यासारखा पळका

   
Script: Devanagari

कापसासारखा हलका आणि वार्‍यासारखा पळका     

कापूर नुसता ठेवला तरी उडून जातो इतका हलका असतो. जो मनुष्‍य मुळीच हातांत सापडत नाही, काही केले तरी निसटून जातो अशाबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP