Dictionaries | References

हलका द्रव्याश्चर्य मानी, मोठा कीर्तीनें वर्णी

   
Script: Devanagari

हलका द्रव्याश्चर्य मानी, मोठा कीर्तीनें वर्णी

   हलकट मनुष्यानें एखाद्याची संपत्ति पाहिल्यास त्यास त्या बद्दल कौतुक वाटतें व यानें हें कसें मिळविलें असेल असे विचार त्याच्या मनांत येतात पण थोर मनुष्यास एखाद्याच्या लौकिकाबद्दल आदर वाटतो
   संपत्तिची त्यास हलक्या माणसाप्रमाणें भुरळ पडत नाहीं. men admire wealth great men glory -सवि २३१२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP