Dictionaries | References

हिशेबाला रती आणि बक्षिसाला हत्ती

   
Script: Devanagari

हिशेबाला रती आणि बक्षिसाला हत्ती     

मनुष्यानें हिशेबाच्या बाबतींत अगदीं रतीपासून हिशोब ठेवावा त्यांत मुळींच देखील कसर सोडूं नये. आणि देणगी देण्याच्या वेळीं मात्र मग मागेंपुढें पाहूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP