Dictionaries | References

सस्तीस मस्ती, शिंदळीस हत्ती

   
Script: Devanagari

सस्तीस मस्ती, शिंदळीस हत्ती     

जगामध्यें ज्याला वैभव प्राप्त होतें तो उन्मत्त होतो व बहुधा दुर्जनांची नेहमीं चलती असते. सज्जनास कोणी विचारीत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP