Dictionaries | References ह हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतात Script: Devanagari See also: कुतर भुकत वाकु भुकवा दे। , हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतें , हाथी चाल चलत गति अपनी Meaning Related Words हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कबीर. थोर पुरुष आपल्या मार्गानें चालून आपलें कार्य करीत असतातदुर्जन लोक त्यांची निंदा करीत असतात तिकडे ते लक्ष्य देत नाहींत व त्या हलक्या लोकांच्या विरोधाचा कांहीं परिणामहि होत नाहीं. ( गो.) हस्ति वत्तालि, व सुणें भोंकतालें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP