Dictionaries | References

जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो

   
Script: Devanagari

जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो

   ज्‍या ठिकाणी जुलमी सत्ता असते त्‍या ठिकाणी शहाण्या मनुष्‍याचीहि अक्‍कल गुंग होते. त्‍यालाहि कसे वागावे हे समजत नाहीसे होते.

Related Words

जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो   वेडा   जुलूम   जुलूम पादशाही   वेडा वाणी वेखंडाचा पसारा   वेडा बागडा   वेडा विद्रा   वेडा पाऊस   व्याधाच्या गाण्यांत मृग वेडा होतो   जेथें व्याप, तेथें संताप   जुलूम करतां लोकांवर, बदला येतो माघारें   वेडा झाला व कामांतून गेला   जुलूम पण गोड   यजमानाचा होतो पाहुणचार पण पाहुणा होतो थंडगार   जो वर पाहून चालतो, तो खड्‌यात पडतो   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   कुणबी दिवाळीस शहाणा होतो   अर्धी अर्धीनें रुपया होतो   पागल   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी   खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा   लवण तेथें जीवन   जुलूम बाजार   बहात्तर जुलूम   पत्रावळ तेथें द्रोण   जेथें दगड तेथें धगड   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   तेथें   वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्‍यानें पहावें   विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत   हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली   एकाचा नाश होतो, दुजा संतोष पावतो   अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान   गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी   वीस गांव तेथें तीस गांव   आशाभंगे होतो दुःखी, आशा पुरतां बहु सुखी   जाणून अपराध करतो, त्‍याचा नाश रोकडा होतो   हातीं घेतला फडा, बसणार वेडा   जो ठेंचा खातो, तो हुषार होतो   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो   वेडा ऊस   वेडा खुळा   वेडा धोतरा   वेडा पीर   वेडा मधुरा   वेडा राघू   वेडा वांकडा   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   जेथें खीर खाल्‍ली, तेथें राख खावी काय?   जेथें अजमत तेथें करामत   नगार्‍याची घाई, तेथें टिमकी तुझें काई   नगार्‍याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई   अति तेथें माती   जो कळ सहन करतो, तो एक वेळ दुःखी होतो   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   दिवाणी कोर्टांत जाणारा मनुष्य दिवाणा होतो   हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतात   हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतें   शहाण्याचें तीन ठिकाणीं ! शहाण्याचा गू तीन ठिकाणीं   सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)?   छोटा वेडा राघू   பைத்தியகார   పిచ్చితనము   ഉന്മാദനായ   पिसाट   ಉನ್ಮತ್ತ   जेथें तेथें   रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो   बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें   जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   बहु घेतो तो वेडा नसतो   घोव चालतो झरत नी बायल चालली भरत   पुढें चालतो विळा आणि मागें चालतें तोंड   हत्तीच्या आंहारांत लाखों मुंग्यांचा आहार चालतो   अभागी धैर्यवान क्वचित् होतो   टकल्‍या नकलेस पात्र होतो   भक्तीचा अंत सुखांत होतो   राईचा (होतो) पर्वत   रंकाचा (होतो) राव   प्रेताचा भार पृथ्वीला होतो   हिंगजिर्‍यापुढें, कोथिंबिरीचा काय वास? तरणीताठी सासूबाई, सुनेचा होतो त्रास   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   फाग्ला   பைத்தியமான   ഭ്രാന്തായ   پاگَل   जेथें मनुष्‍य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद   जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा   जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती   बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया   धान्य तेथें घुशी, निधान तेथें विवशी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP