Dictionaries | References ज जुलूम बाजार Script: Devanagari Meaning Related Words जुलूम बाजार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ठराविक वाराखेरीज अन्य दिवशी भरावयास लावलेला बाजारयोग्यवेळी नव्हे पण जुलमाने भरविलेला बाजार. पूर्वी एखादा अधिकारी एखाद्या गांवी आला म्हणजे त्याच्या सोयीकरितां बाजाराचा वार नसला तरी सक्तीने बाजार भरवीत असत त्यास म्हणत. तसेच एखादे शहर जिंकून शत्रूने घेतले म्हणजे नगरवासी लोक भीतीने दुकाने बंद ठेवीत. तेव्हां लष्कराच्या सोयीकरितां सक्तीने बाजार भरवीत त्यास म्हणत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP