Dictionaries | References ब बाजार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बाजार बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : हाथाइ, हाथाय, हाथाइ Rate this meaning Thank you! 👍 बाजार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं Ex. वह कुछ सामान खरीदने के लिए बाजार गया है । HYPONYMY:मंडी बर्तन बाज़ार सराफा गोला बजाजा पँसरहट्टा बाजार शेयर बाज़ार दरीबा नखास काला बाजार चौहट्टा चाँदनी चौक मीना बाजार किनारी बाज़ार ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाज़ार बजार मार्केट फड़ फर पण्यWordnet:asmবজাৰ bdहाथाइ gujબજાર kanಬಜಾರು kokबाजार malചന്ത marबाजार mniꯀꯩꯊꯦꯟ nepबजार oriବଜାର panਬਜ਼ਾਰ sanआपणकः tamகடைவீதி urdبازار , منڈی , مارکیٹ noun वह स्थान जहाँ किसी निश्चित समय, तिथि, वार या अवसर पर चीज़ें खरीदी या बेची जाती हैं Ex. सोमवार के बाजार से बच्चों के लिए कपड़े लेना है । HYPONYMY:सोमवारी बाज़ार ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बजार बाज़ार हाट पैंठ पैठ पण्य पण्यशाला आपण हाट-बाज़ार हाट-बाजार हाट-बजारWordnet:asmবজাৰ bdहाथाइ benবাজার হাট gujબજાર kokबाजार marबाजार oriହାଟ panਬਜ਼ਾਰ sanपण्यवीथिका urdبازار , ہاٹ , منڈی , مارکیٹ noun वह वाणिज्यिक गतिविधियों की दुनिया जहाँ माल और सेवाएँ खरीदी एवं बेची जाती हैं Ex. बाजार अभी मंदा चल रहा है । ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाज़ार बजार मार्केटWordnet:marबाजार See : भाव, मार्केट Rate this meaning Thank you! 👍 बाजार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जंय तरेतरेच्यो वस्तु विकूंक बसतात अशी एक सुवात Ex. तो बाजारांत गेला HYPONYMY:बाजार. ठोक बाजार आयदनांबाजार सराफ बाजार पेठ शेअर बाजार पानबाजार काळौ बाजार चांदनी चौक मीनाबाजार रोपा-आळ पसर्यां-हाळ ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবজাৰ bdहाथाइ gujબજાર hinबाजार kanಬಜಾರು malചന്ത marबाजार mniꯀꯩꯊꯦꯟ nepबजार oriବଜାର panਬਜ਼ਾਰ sanआपणकः tamகடைவீதி urdبازار , منڈی , مارکیٹ noun खंयचोय थरावीक वेळ, तिथी, वार, वा उत्सव ह्या वेळार दुकानां घालपाची क्रिया Ex. हांगा दर शेनवारा बाजार भरता HYPONYMY:बाजारWordnet:bdहाथाय benবাজার gujગુજરી kanಸಂತೆ kasبازَر mniꯀꯩꯊꯦꯜ oriହାଟ sanपण्यवीथी urdبازار , ہاٹ noun एकेच तरेच्यो वस्तू कांय निश्चीत काळार मेळटात असो एक बाजार Ex. बराराक दर वर्सा बैलांचो बाजार भरता ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benহাট hinहाट kanಪೇಟೆ malപ്രത്യേക ചന്ത panਹੱਟ tamசந்தை urdبازار , سٹی , منڈی noun जंय तरेकवार वस्तू विकतात अशें दुकान Ex. आमी बाजारांतल्यान कांय गरजेचें सामान विकतें घेतलें Wordnet:benমুদিখানার দোকান urdبازار , مارکیٹ See : मार्केटबाजार noun जंय कांय थारावीक वेळ, तिथी, वार वा उत्सवा वेळार वस्तू विकतात अशी सुवात Ex. बाजारांतल्यान भुरग्यांक कपडे हाडूंक जाय. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाजार.Wordnet:asmবজাৰ bdहाथाइ benবাজার হাট gujબજાર hinबाजार marबाजार oriହାଟ panਬਜ਼ਾਰ sanपण्यवीथिका urdبازار , ہاٹ , منڈی , مارکیٹ Rate this meaning Thank you! 👍 बाजार A dictionary, Marathi and English | Marathi English | | At a very low rate; dirtcheap. Used in rejecting extravagant estimates or arrogant professions, उभ्या बाजारांत In the open market, i. e. before the whole public--telling, proclaiming. Rate this meaning Thank you! 👍 बाजार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A market. Fig. Publicity. Disorder.बाजार करणें Go a marketing.गेला बाजार तरी Before the whole public.बाजाराच्या भाकरी भाजणें. To be extensively obtrusive.वेड्यांचा बाजार पिकणें To become a Babel or Bear's Garden. Rate this meaning Thank you! 👍 बाजार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गंज , पेठ , मार्केट मंडई , हाट . Rate this meaning Thank you! 👍 बाजार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun आठवड्यातून एकदा भरणारा बाजार Ex. आमच्या गावी मंगळवारी बाजार भरतो ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हाटWordnet:asmবজাৰ bdहाथाइ benবাজার হাট gujબજાર hinबाजार kokबाजार oriହାଟ panਬਜ਼ਾਰ sanपण्यवीथिका urdبازار , ہاٹ , منڈی , مارکیٹ noun जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण Ex. हा या शहरातला मोठा बाजार आहे HYPONYMY:घाऊक बाजार बाजार धान्यबाजार सराफ बाजार काळा बाजार शेअर बाजार भांडी बाजार कापडबाजार चांदणी चौक पानबाजार मीनाबाजार किनारी बाजार ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाजारपेठ गंज हाटWordnet:asmবজাৰ bdहाथाइ gujબજાર hinबाजार kanಬಜಾರು kokबाजार malചന്ത mniꯀꯩꯊꯦꯟ nepबजार oriବଜାର panਬਜ਼ਾਰ sanआपणकः tamகடைவீதி urdبازار , منڈی , مارکیٹ noun एखाद्या निश्चित दिवशी, समयी, किंवा वेळी दुकाने लावण्याची क्रिया Ex. येथे प्रत्येक शनिवारी बाजार लागतो. HYPONYMY:हाटWordnet:bdहाथाय benবাজার gujગુજરી kanಸಂತೆ kasبازَر mniꯀꯩꯊꯦꯜ oriହାଟ sanपण्यवीथी urdبازار , ہاٹ noun वाणिज्यिक घडामोडींची दुनिया जिथे माल आणि सेवांची खरेदी-विक्री होते Ex. बाजारात सध्या मंदी आहे. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मार्केट Rate this meaning Thank you! 👍 बाजार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. मंडई ; हाट ; पण्यवीथिका ; दुकानें मांडून क्रयविक्रय जेथें चालतो तो ; पेठ ; गंज ( बाजार , हाट व गंज यांच्या अर्थात थोडा भेद आहे . बाजार म्हणजे रोज किंवा आठवड्यानें किंवा नियमित वारीं भरणारा . हाट म्हणजे फक्त नियमित वेळींच भरणारा बाजार व गंज म्हणजे बाजारपेठ . खरेदीविक्री , क्रयविक्रयाकरितां जमलेला समुदाय . ( ल . ) प्रसिद्धि ; बोभाटा ; बभ्रा ; गवगवा . ( ल . ) गोंधळ ; पसारा ; अव्यवस्था ; अव्यवस्थित कुटुंब किंवा घर . ( ल . कु . ) मासळी . [ फा . बाझार ] म्ह० बाजारांत तुरी भट भटणीला मारी . ( वाप्र . )०करणें पाहिजे असलेली वस्तु बाजारांत जाऊन विकत आणणें , घेणें .०मांडणें अनेक पदार्थ इतस्तत : अव्यवस्थितपणें पसरणें .०भरविणें अनेक माणसें - ज्यांचा कांहीं उपयोग नाहीं परंतु घोंटाळा मात्र होतो अशीं - एके ठिकाणीं गोळा करणें .०भरणें ( ल . ) कलकलाट करणें ; गोंधळ माजविणें ; पसारा पसरणें . गेला बाजार तरी किमानपक्षीं ; निदान ; कमीतकमी ; बाजार होऊन गेल्यावर विकला तरी . गेला बाजार तरी त्या पागोट्याचें पांच रुपये मिळतील . बाजारच्या भाकरी भाजणें नसत्या उठाठेवी करणें ; लुडबुड करणें ; विनाकारण मध्येंच तोंड घालणें . वेड्यांचा बाजार पिकणें बलबलपुरी होणें ; सर्वच मूर्ख माणसें जमणें ; टमटम राज्य होणें . बाजारांत पांच पायलीनें ( विकणें मिळणें )- अत्यंत स्वस्त दरानें ; मातीमोलानें ( नकारार्थी योजना ). उभ्या बाजारांत भर बाजारांत ; सर्वांसमक्ष ( जाहीर करणें , सांगणें ). सामाशब्द -०अफवा अवाई गप्प बातमी - स्त्री . निराधार बातमी ; कंडी ; निराधार वार्ता ; चिलमी गप्प . [ फा . बाजार + अर . अफवा , अवाई , गप्प ]०करी वि बाजारांत विकणारा किंवा विकत घेणारा ( मनुष्य ); दुकानदार किंवा गिर्हाईक . [ बाजार + करणें ]०खोर वि. ( नाग . ) जगाला तमाशा दाखविणारा ; खाजगी गोष्टी चवाठ्यावर आणणारा . [ फा . ]०चलन चलनी - वि . बाजारांत चालू असलेलें , चालणारें ( नाणें ).०निरख पु. बाजारभाव ; बाजारांतील दर . - वि . अट्टल ; बिलंदर . बाजारनिरखा सोदा . - क्रिवि . प्रसिद्धपणें ; सर्व लोकांत ; गाजावाजा करुन ; बेइज्जत करुन . ( नेहमीं वाईट अर्थानें उपयोग ). ( क्रि० करणें ). त्याची बाजारनिरख फजिती झाली .०पट्टा पु. ( गुळाची अडत ) कसर ; दरशेंकडा साधारणत : १२ आणेप्रमाणें कापलेली रक्कम .०फसकी गी - स्त्री . बाजारांत विक्रीसाठीं येणार्या मालावरील सरकारी पट्टी ( पसाभर धान्य घेणें ).०बट्टा पु. प्रमाण मानलेल्या नाण्याशीं बाजारांतील इतर नाण्यांचे दर , प्रमाण .०बसका पु. बाजारांतील दुकानांवरील कर . - वाडमा ९ . ७० .०बसवी बसणी बुणगी बुंदगी बाजारची खाट बाजारीण - वि . वेश्या ; कसबीण . [ फा . बाझार + सं . उपवेशनी ]०बसव्या वि. ( ल . ) निर्लज्ज ; अडाणी व दांडगा ; शिवराळ व भांडखोर ; असभ्य . बुणगें न . फौजेबरोबर असणारी अवांतर माणसें ; फौजेबरोबर असणारे दुकानदार इ० गैरलढाऊ लोक ; कारखाना . कामाशिवाय जमलेला मनुष्यसमुदाय . ( ल . ) फटकुर्यांचा अगर चिंघोट्यांचा गठ्ठा ; कतवार ; निपटारा ; सामुग्री . [ फा . बाजार बुन्गाह ]०बैठक स्त्री. बाजारांतील किंवा यात्रेंतील दुकानावरील कर . भरणा , भरती पुस्त्री . बाजारांत फक्त ठेवण्याच्या किंमतीची परंतु मोलहीन , कुचकामाची वस्तु ; खोगीभरती . ( ल . ) नीच व निरुपयोगी मनुष्य .०भाव पु. बाजारांत चालू असलेला दर ; बाजारनिरख .०महशूर वि. बाजारांत लहानापासून थोरापर्यंत सर्वांना माहीत असलेला ; गाजावाजा झालेला ; प्रसिद्ध . वाडा पु . बाजार भरण्याची जागा ; मंडई . ( ल . ) अव्यवस्थित कुटुंब किंवा घर .०शिरस्ता पु. बाजारांतील सामान्य वहिवाट , चाल , ( रिवाज , दर इ० चा ). [ बाझार + फा . सर्रिश्ताह ]०हाट स्त्री. बाजारपेठ ; बाजारखरेदी . बाजारी वि . बाजारासंबंधीं ; बाजारचा ; पेठेंतील . ऐकीव . कागदो पत्रींचें वर्तमान नव्हे बाजारी आहे . - ख ८ . ३९७६ . ( ल . ) नीच ; हलकट ; असंभावित ; लुच्चा . सामान्य ; साधारण ; भिकार ; वाईट ( वस्तु ). Related Words बाजार काळा बाजार सराफ बाजार काला बाजार शेअर बाजार काळौ बाजार इंगलिश बाजार घाऊक बाजार ठोक बाजार चोर बाजार काळो बाजार इंग्लीश बाजार शेयार बाजार सना-रुफानि बाजार हाट-बाजार बाजार मूल्य मैगं बाजार बख्रा बाजार स्टाक बाजार सराफा बाजार securities market किनारी बाजार मीना बाजार उभा बाजार जुलूम बाजार चोरयेचो बाजार बाजार धारण मेगं बाजार शेयर बाजार भांडी बाजार गुजरीचा बाजार बाजार आटपणें बाजार केंद्र stock exchange बाजार भाव बाजार माजणें bazaar बाजार गप, विकते झप शेट शृंगारसर बाजार उलगडो बाजार भरण्यापूर्वीच चोरांची तयारी सारा चोरांचा बाजार किनारी बाज़ार बाजारभाव market मीनाबाजार बाजार भरण्यापूर्वीच उचल्यांनी कंबरा बांधणें बाजार भरण्यापूर्वीच बिगार्यांनीं कंबरा बांधणें बाजार भरण्यापूर्वीच भामट्यांनीं कंबरा बांधणें बाजार भरला, उचल्यांनीं कंबरा बांधिल्या जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका बजार चोर बजार चोरबाजार गड्ड्यांचा बाजार गोसोम बाजार घटोत्कचाचा बाजार घटोत्काचाचा बाजार वेडयांचा बाजार वेड्यांचा बाजार सर्राफा बाजार शिळा बाजार गेला बाजार थोक बाजार बाजार करणें बाजार करप बाजार बसणी बाजार बसवी बाजार बुणगी बाजार बूंदगी बाजार भरणें बाजार भरविणें बाजार मांडणें लुगटां-बाजार बैल बाजार मोगली बाजार धान्यां बाजार धान्याचा बाजार धान्याचो बाजार पान बाजार पैशाचा बाजार सिखाव बाजार सिळापाका बाजार सोम बाजार सोमवारी बाजार शेयरबाजार मंडी भाजयेबाजार मंडई काला बाजारी गोसोम हाथाय गोसोम हाथायारि stock market کالابازاری بٕلیک مارکٮ۪ٹِنٛگ ਕਾਲਾ ਬਾਜਾਰ ਕਾਲਾ ਬਾਜ਼ਾਰੀ കരിഞ്ചന്ത വ്യാപരം black-market marketplace مینابازار Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP