Dictionaries | References

अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला

   
Script: Devanagari

अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला     

अतिशय सलगी कोणाशींहि करणें चांगलें नाहीं. त्यामुळें आपला योग्य तो मान राहात नाहीं व दुसरें लोकांच्या मनांतील आपणांबद्दलचा आदर कमी होतो. तुल ० - अति परिचय खोटा मान राहात नाहीं । प्रकट दिसत भानू तो जगीं तुच्छ पाही । हिमकर द्वितियेचा वंदिती सर्व भावें । म्हणवुनि सखया रे दूरदेशीं रहावें ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP