Dictionaries | References ओ ओळख Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओळख A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 2 Recognition. 3 A token; a thing or a sign to preserve remembrance of. 4 A person named and accepted as a sort of Surety for a person borrowing money. Rate this meaning Thank you! 👍 ओळख Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Acquaintance, knowledge. Recognition. A token. A person named and accepted as a sort of surety for a person borrowing money. Rate this meaning Thank you! 👍 ओळख मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. परिचय , माहिती , ज्ञान ; ना. अभिज्ञान , आठवण , याद , स्मरण ; ना. खूण , खुणेची वस्तू , परवल , संकेत ; ना. जामीन , हमी देणारा ; ना. दाखला ; ना. कृतज्ञता , गुणग्राहकता , जाण . Rate this meaning Thank you! 👍 ओळख मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्याशी परिचित असण्याची अवस्था किंवा भाव Ex. श्यामची मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे. HYPONYMY:तोंडओळख ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:परिचयWordnet:asmচিনা পৰিচয় bdसिनायथि benপরিচয় gujપરિચય hinपरिचय kanಪರಿಚಯ kasزان پہچان malപരിചയം mniꯁꯛꯈꯪ ꯃꯥꯏꯈꯪꯅꯕꯒꯤ꯭ꯐꯤꯕꯝ nepपरिचय panਜਾਣ ਪਹਿਚਾਣ sanपरिचयः urdواقفیت , آشنائی , پہچان , تعارف noun एखाद्याचे गुण व वैशिष्ट्य वा योग्यता इत्यादींची जाण असण्याची क्रिया Ex. विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:oriପରିରୟ sanप्रज्ञानम् urdپہچان , شناخت noun एखाद्या व्यक्तीला बघून ती विशिष्ट व्यक्ती आहे हे ठरवण्याची क्रिया Ex. साक्षीदाराअभावी आरोपीची ओळख पटू शकली नाही. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচিনাক্ত hinपहचान kasشِناخت , پہچان malതിരിച്ചറിയല് mniꯁꯛ ꯈꯪꯕ nepपहिचान oriଚିହ୍ନଟ sanअभिज्ञानम् tamசாட்சி urdشناخت , پہچان noun एखाद्या व्यक्तीचे नाव, धन, गुण, कर्म इत्यादीकांशी संबंधीत असलेल्या सगळ्या किंवा काही गोष्टी दुसर्याला सांगणे Ex. मी त्यांची ओळख सांगतो. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:परिचयWordnet:asmপৰিচয় benপরিচয় gujપરિચય hinपरिचय kasتعارُف kokवळख malപ്രശംസ mniꯁꯛꯇꯥꯛ꯭ꯋꯥꯔꯣꯜ oriପରିଚୟ telపరిచయము urdتعارف , تعریف , شناسائی , واقفیت , جان پہچان noun एखाद्याची एखाद्यापर्यंतची असलेली ओळख Ex. त्याची ओळख मंत्र्यांपर्यंत आहे. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinपहुँच See : ओळखणे Rate this meaning Thank you! 👍 ओळख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ परिचय ; ज्ञान ; माहिती ( वस्तु , मनुष्य यांविषयीं ). ' ओळखी जालेंया बुधीं कांइसी .' - शिशु ७८ . २ आंठवण ; स्मरण ; याद ; अभिज्ञान . ३ खूण ( वस्तु अथवा पदार्थ ओळखण्यासाठी केलेली ); ओळखीचें साधन . ४ जामीन ( कर्जदारासाठीं घेतलेला ). ' कोणाची ओळख आण , म्हणजे उधार देतों .' ( सं . अवलक्ष् , उपलक्ष् )०पटविणें देणें - उधार घ्याव . याचें किंवा पैसा द्यावयाचे असतां घेणाराच्या व देणाराच्या ओळखीचा तिसरा माणुस जमीनकीदाखल पुढें उभा करणें . Related Words ओळख identification नवीजुनी ओळख ओळख ही सोन्याची खूण बादशहाची ओळख देणें हसती (हस्ती) दंत ओळख ओळख करून देणे ओळख असणे अक्षर ओळख परिचय introduction زان پہچان চিনা-পৰিচয় ਜਾਣ ਪਹਿਚਾਣ പരിചയം परिचय कराना सिनाथि हो পরিচয় করানো ਪਰਿਚਯ ਕਰਵਾਉਣਾ ପରିଚୟ କରାଇବା પરિચય કરાવો ಪರಿಚಯ ಮಾಡಿಸು आपली ओळख आपण धरतो, तो आपणाला तुच्छ मानतो परिचयः intro அறிமுகமாகு పరిచయం పరిచయంచేసుకొను ପରିଚୟ પરિચય acquaintanceship वळख करप सिनायथि পরিচয় ಪರಿಚಯ പരിചയപ്പെടുത്തുക acquaintance वळख recognition presentation அறிமுகம் identifying witness identification test identification parade identification tag identifier identity slip party identification identification of soil automatic interaction detection परिचय करून देणे subjective class identification lack of identity certificate of identity identifiable unidentifiable घोळटीक घोळटीकाय वळखी चोर जिवानिशीं मारता antigen recognition site identity कंबोडियायी identified पद्धत जमविणें अनोळख जानपछान सनोळख ideentity identity card मृत महिला पद्धत लावणें हरमळणें हसती (हस्ती) दंत भेट identify ओळखभेट ओळ्खपाळख वोळख आळवाळ अनुवंशशास्त्र अवधुत रूप बदलणे रोंहोपोहो रंगांधळेपणा गजस्कंधी बसणें संविति संविती अनोळखीपणा अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये जो नजर न आवे, सो भुलजावे तोंडओळख पारपत्र प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं ओळखण घर धुणें घर धुवून नेणें घसाटा वेख अवशीर्ष दखलगिरी मारफती Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP