Dictionaries | References अ अनोळख Script: Devanagari Meaning Related Words अनोळख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ओळख नसणारा ; नवा ; अपरिचित .कृतघ्न ; ( उपकार ) न जाणणारा . दुष्ट दुरात्मे अनोळख । - एभा २९ . ३७५ . [ अ + ओळख ]०पण न. परकेपणा ; अपरिचितपणा . तयां आघवयांचेंचि फिटलें । अनोळखपण ॥ - ज्ञा १० . १६३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP