एखाद्या व्यक्तीचे नाव, काम, शिक्षण तसेच त्याचे अनुभव इत्यादींचे सविस्तर वर्णन असलेले एक प्रकारची माहिती
Ex. नियोक्त्याने स्व-परिचय पाहून पन्नास लोकांना मुलाखतीसाठी बोलावले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
बायोडाटा सीव्ही करिक्युलम वीटी
Wordnet:
benবায়োডাটা
gujબાયોડાટા
hinरेज़ुमे
kasبَیوڈاٹا
kokबायोडेटा
oriବାୟୋଡାଟା
panਬਾਇਓਡਾਟਾ
sanव्यक्तिगतवृत्तम्