Dictionaries | References आ आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या Script: Devanagari Meaning Related Words आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रथम अगदी नावडत्या असलेल्या मुलाचे पुढे आईबाप कौतुक करूं लागली असता म्हणतात. एखादा प्रथम मठ्ठ वाटणारा मुलगा दैववशात वैभव संपन्न झाला म्हणजे आईबाप त्याला बाबापुता करूं लागतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP