Dictionaries | References ह होता जिवा म्हणून वांचला शिवा Script: Devanagari See also: होता जिवा म्हणून बचला शिवा Meaning Related Words होता जिवा म्हणून वांचला शिवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( शिवकालीन म्हण.) जिऊ महाला हा शिवाजीचा अंगरक्षक होता. अफजुलखान वधाच्या प्रसंगीं यानें शिवाजीस वांचविलें होतें. महाला म्हणजे न्हावी. -शिवदिग्विजय व भाइसं. पंचम संमेलनवृत्त. जिवा पहा.जिवा पहा. अफजूलखानाचा सरदार सैय्यद बंडा, हा शिवाजीवर चालून आला. त्याला जिऊ ह्याल्या सकपाळ ( राहणार कोंडवली, प्रांत जावळी ) यानें ठार केला, यावरुन पडलेली ह्यण. -ऐपो २०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP