Dictionaries | References श जिवा तोवर शिवा Script: Devanagari Meaning Related Words जिवा तोवर शिवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( शिवकालीन म्हण.) जिऊ महाला हा शिवाजीचा अंगरक्षक होता. अफजुलखान वधाच्या प्रसंगीं यानें शिवाजीस वांचविलें होतें. महाला म्हणजे न्हावी. -शिवदिग्विजय व भाइसं. पंचम संमेलनवृत्त. जिवा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP