Dictionaries | References ज जिवा Script: Devanagari Meaning Related Words जिवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jivā a R From जीव but used throughout as जिता. जिवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( नाविक ) दोरीचे दोन पेड वळून झाल्यानंतर त्यांत मिसळावयाचा तिसरा पेड ; शिडाच्या दोन पाखरा ज्या जोडसुंभाच्या दोरीनें जोडलेल्या असतात तो गोट . [ जीव ] पु. ( राजा . ) जिता पहा . [ जीव ] जिवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जिवा तोंवर शिवाहोता जिवा म्हणून वांचला शिवा[यांतील पहिल्या म्हणीचा अर्थ मॅनवेरिंगने जोपर्यंत आपण जिवंत असूं तोपर्यंत शिवण्याची क्रिया करावीच लागते असा केला आहेपण तो अगदी चूक आहे. तशा अर्थाची एक हिंदी म्हण आहे ती पूर्वी दिली आहे. जबलग जीवे तबलग सीवे.] (ऐति.) शिवाजी जेव्हां अफजुलखानाच्या भेटला गेला, त्यावेळी त्याच्या बरोबर जिऊ महाला या नांवाचा सेवक होतात्याने त्यास अफझलखानाच्या वधाच्या कामी मदत केली व अफझलखानाबरोबर सय्यद बंदा यास मारले व अफजलखानाचे शीर कापून आणले. त्याची जर मदत झाली नसती तर शिवाजी कदाचित् वाचला नसता, अशा समजुतीवरून ही म्हण पडली आहे. जिवा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun हजुरवाका पिता Ex. मेरा जिवा मरेको लगभग तीस साल भयो ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআজোককা bdआयं gujપ્રમાતામહ hinपरनाना kanಮುತ್ತಜ್ಜ kasبَڈٕ بٕڑِبَب kokपणजो malമുതുമുത്തശ്ച്ഛന് mniꯏꯕꯨꯕꯣꯛ oriଅଣଅଜା panਪੜਨਾਨਾ sanप्रमातामहः telముత్తాత urdپرنانا Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP