Dictionaries | References

तटका

   
Script: Devanagari

तटका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   taṭakā a P fresh--a fruit, flower, vegetable, water.

तटका

 वि.  ( प्रा . ) ताजे ( फळ , फूल , भाजी इ० ).
  पु. संबंध . द्वैताचा तटका तोडिला । - दा ५ . ९ . २८ . २ भीड ; मुरवत . ३ तंटा . [ ध्व . तट ] ( वाप्र . )
०तुटणे   राहणे थोडक्यांत आणि ताबडतोब ( एखाद्या गोष्टीचा ) शेवटचा निकाल लावणे ; तंटा मिटविणे ; निकाल करणे . ३ ( एखाद्याचा ) एकदम संबंध तोडणे . मी तोडुनि आलो तटका । तो जिवा लागला चटका । - मध्व २२० . [ ध्व . तट ]

तटका

   तटका तुटणें-राहाणें
   थोडक्‍यात आणि ताबडतोब (एखाद्या गोष्‍टीचा) शेवटचा निकाल लावणें
   तंटा मिटविणें
   कज्‍जा तोडून टाकणें
   कलहाचा शेवट करणें. ‘प्रपंच तटका तुटला मार्ग फुटला।’ -दावि २०९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP