Dictionaries | References

विसर

   { visarḥ }
Script: Devanagari

विसर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कांयच मतींत उरनासपाची वा याद नासपाची अवस्था   Ex. विसर पडिल्ल्यान वस्त सोदल्यार लेगीत मेळना
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विस्मरण भूल
Wordnet:
asmস্মৃতিভ্রংশ
bdबावनाय
benভুল
gujવિસ્મરણ
hinभूल
kanಮರವು
malമറവി
marविसर
mniꯑꯀꯥꯎꯕ
oriଭୁଲିବା
sanविस्मृतिः
tamமறதி
urdنسیان , سہو , بےخبری , بھول

विसर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Forgotten state, oblivion. Forgetfulness, badness of memory. 3 Loss of memory or remembrance of. v पड, हो. विसरीं पाडणें To cause to forget; to blind, lull, beguile, put to sleep. Also विसर पाडणें with in. con. विसर पडणें g. of s. To be forgotten.

विसर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Forgotten state; loss of memory. विसर पडणें Be forgotten.

विसर     

ना.  भूल , लक्षात , न राहणे , विस्मरण , विस्मृती , स्मृतिभ्रंश .

विसर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आठवण नाहीशी होण्याची स्थिती   Ex. लहानपणी पाठ केलेल्या श्लोकांचा मला विसर पडलेला नाही.
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विस्मरण विस्मृती
Wordnet:
asmস্মৃতিভ্রংশ
bdबावनाय
benভুল
gujવિસ્મરણ
hinभूल
kanಮರವು
kokविसर
malമറവി
mniꯑꯀꯥꯎꯕ
oriଭୁଲିବା
sanविस्मृतिः
tamமறதி
urdنسیان , سہو , بےخبری , بھول

विसर     

 पु. १ विस्मरण ; विस्मृति ; आठवण नाहींशी होणें . विसर हा बरा काय । - मोआश्रम २ . १०२ . २ विसराळूपणा ; स्मरणशक्तींतील दोष , व्यंग . ३ स्मृतिभ्रंश ; भ्रम ; भूल ; भुरळ ; धारणाशक्तीचा र्‍हास . ( क्रि० पडणें ; होणें . ) [ सं . वि + स्मृविस्मरण ; प्रा . विस्सरण ] विंसर पाडणें , विंसर घालणें - विसरावयास लावणें . जो मातृस्नेहाचा चित्तीं स्नेहें निजें विसर घाली । - मोभीष्म ४ . ३९ . विसरीं पाडणें - विसरविणें ; विसरावयास लावणें . विसरणें - अक्रि . १ विस्मृति होणें ; विसर पडणें ; आठवण न राहणें . पशु चरों विसरेती - दाव १८३ . २ हयगय करणें ; हेळसांड करणें . कीं देहभावो विसरैली । - दाव १७२ . विसरत बोलणें - असंबध्द , विसंगत बोलणें ; विचूक बोलणें . डुलत चालणें । विसरत बोलणें । नेणों काकहास्य करणें । श्रीहरी नाथासीं । विसरभोळा , विसरभोळया - वि . विसराळु ; विसरण्याचा स्वभाव असलेला ; निष्काळजी ; बेफिकीर . विसरभोळया - क्रिवि . विस्मरणामुळें ; विसराळूपणानें ; चुकून ; हयगयीनें ; अज्ञानामुळें . विसरशील - विसराळू . - मोऐषिक १ . १९ . विसरसांड - स्त्री . दुर्लक्ष्य ; हेळसांड ; हयगय ; क्षमा ( अपराधाची ). विसराळू , विसराळ - वि . १ विसरभोळा ; लवकर विसरणारा ; विसरण्याचा स्वभाव असलेला . २ निष्काळजी ; हयगयखोर ; बेफिकीर . विसरी - स्त्री . विस्मृति ; विस्मरण ; विसर . ते भोगूनि त्याची विसरी पडे जिवा । - सिसं ७ . १६ . पाडून विसरी अवचित कोणीकडून येतो । ठरवून दृष्टीहि वत्सें सोडून देतो । - होला ३६ विसरून - क्रिवि . विस्मरणानें ; चुकून . परी कहीं न करिशी संभाषण । विसरौनियां । - शिशु ८८ .

विसर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वि-सर   aवि-सार See below.
ROOTS:
वि सर
वि-सर  m. bm. going forth or in various directions, spreading, extension, [L.]
ROOTS:
वि सर
a multitude, quantity, plenty, abundance, [Kāv.] ; [Kathās.]
a partic. high number, [Buddh.]
bitterness, [L.]
वि-सर  mfn. mfn. bitter, [L.]
ROOTS:
वि सर

विसर     

विसरः [visarḥ]   1 Going forth.
Spreading, extending.
Crowd, multitude, herd, flock.
A large quantity, heap; घर्माम्भोविसरविवर्तनैरिदानीम् [Māl.1.37.]

विसर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
विसर  m.  (-रः)
1. A multitude, an assemblage, a flock, a herd, a crowd, 2. Spreading, going forth or abroad.
E. वि before सृ to go, aff. अप् .
ROOTS:
वि सृ अप् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP