Dictionaries | References क कवण Script: Devanagari Meaning Related Words कवण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Who? also what? Ex. मन कोठें धावतें कवणें स्थानीं? कवण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro Who? What?कवण्या गुणें Wherefore? कवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रसना . ( काव्य ) कोण ? काय ? कोणता ? कोणीही ' जैसें उसळलें कालकुट । धरी कवण । ' - ज्ञा . १ . ८९ . ' त्या द्रौपदेय वीर्य न सुर नरांभाजीं तोषला कवण । ' - मोकर्ण ९ . २३ . ' ऐसा कबण नाहीं भांडला । ' - ऐपो ८९ . ' पंख नसुनी सर्वथा पराधीन । कवण ऐशी वाढवी हरीविण । ' - विक १४ . ( अं . क ; नु क ; पुन ;) कवणीकडे - क्रिवि . कोठेंही . ' कां महाप्रळयीचें तेज वाढे । तैसें आपणेनवीण कवणीकडे । नेदीची उरों !' - ज्ञा ११ . १९४ . कवणीया - कोणत्या ; कोण्या . ' कवणीयापरि न निर्वचे । ' - विनि ८ . ४५ . कवणियाचा - कोणाचा . ' कोण तु गा कोठील कवणियाचा ' - र २४ . कवणु - कोण . ' वार्णौ कवणु जाणें । ' - दाव ७ . ( सं . क ; पुन ; - कउण - कवण - कोण .- राभाअ १८३३ ) कवण्या - कोणत्या ? ' विश्वोदर तूं तुला वहावा पट कवण्या हातीं ' - विक २ .०गुणें क्रिवि . ( काव्य ) कां ; कशामुळें ; कोणत्या कारणासाठीं . ' कां माझा विसर पडला मायबाप । सांडियेली कृपा कवण्यागुणें । ' Related Words कवण लिव्हणे कवयिता उद्धवणें उभेया औपासक सावंत अंतरक्ष अंतरि अंतरी अपमानणें कढिवा परिस्पंदन उपासणें वसणें उपेग आहसी आहास आहासी नेटेबोटे समर्थणें आरणी कवणें कश्मळ आस्थान कीरू वरचिले वरचील आरण अर्थापत्ति वसणे कश्मल उगाना अये सांकड सांकडा केर काचा उगाणा अमुक अपसव्य उभें कीर नवस आत्मा वारण विधी मैंद चोज खुर कोण निर्वाण विसर्ग काय तत्त्व विधि भरणें भोज धन रति भूमि वीर काल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP