Dictionaries | References व वरचील Script: Devanagari See also: वरचिले Meaning Related Words वरचील A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The others; the rest; the additional or the remaining ones. वरचील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. इतर ; अन्य ; बाकीचे ; उरलेले ; अवांतर . जन्मासवे श्रम वरचिलही गेले । - ज्ञा ९ . ४०४ .वरील ; वर सांगितलेले . आतां येणेसि कवण भिडे । हे पांडवसैन्य कीर थोडे । वरचिले निपाडे । दिसत असे । - ज्ञा १ . ११९ .आणखी .किरकोळ ; सामान्य . संसप्तक ते राक्षस अर्जुन तो रघुपती न वरचील । - मोकर्ण २ . १२ . वरकड पहा . [ वर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP