Dictionaries | References आ आरण Script: Devanagari See also: अरण , आरणी Meaning Related Words आरण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गु . ) अपेक्षा ; इच्छा . आम्हां द्रव्याची नाहीं आरण । आम्ही करावें वेद पठण । - कथा ६ . १९ . १९८ . [ आर ] पु. ( कृषि ) ( गु . ) निळीचा रंग तयार करतांना निळीचीं झाडें ज्या हौदांत भिजत घालतात तो हौद . [ वै . सं . आरण = खोली खोलपणा ] स्त्री. अरणी पहा . न. आरण्यक म्हणून जो वेदाचा भाग आहे त्यास भिक्षुक लोक चुकीनें म्हणतात . [ सं . आरण्यक ]युध्दभूमि . जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी । वरगण कवण कवणी । महारथीया । - ज्ञा १ . १२२ . - एभा २२ . २९५ .युध्दाची उठावणी ; युध्दविषयक हुकूम . आणि धुरे नाहीं रणीं । तरी कोणें द्यावी आरणी । - कथा ३ . ११ . १८० .शस्त्र . - नागा २१०८ . ( - शर ) [ सं . आ + रण ] आरण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आरण n. n. (probably connected with अरण) depth, abyss, precipice, [RV. i, 112, 6 and viii, 70, 8.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP