Dictionaries | References

कवणें

   
Script: Devanagari

कवणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to compose.

कवणें

 उ.क्रि.  रचणें ( ओळी , श्लोक , भाषण , ग्रंथ , कविता ) जुळविणे ; कवन करणें . ' मग कोण कवीकवी कविता । ' - लीलावती . ' सुवर्णी जो वणीं वद कवण वर्णीं कवयिता ' - र ९१ . २ ( गो .) गोळा करणें . ( सं . कु - कवन )
   स . कोणी . ' प्रपंच कवणें निर्मिला । ' - विपू २ . १०१ .
 क्रि.  ( गो .) आलिंगिणें ; कवेंत घेणें . कव पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP